Saturday, December 15, 2007

चतुर्भुज......... असा मी

I always wanted to publish one of my blogs in marathi. I would like to sincerely apologise to all my readers, who do not understand marathi, as they will not be in a position to relish this blog.

“Good morning ….. माफ़ करा, सुप्रभात जास्ती चान वाताता. मी …. Amey Narendra Bhide, वय वर्ष सव्व्हीस पुरे, सत्तावीस चालू, जन्मा दिनाक एकोनीस नोवेम्बेर एकोनिस्शे आइन्शी. उन्न्ची पाच फूट पाच इन्चा, वजन बहत्तर किलोग्राम, वर्ण गहुवार्निय …. तस निम्गोरा ही म्हानू शकतो. शिक्षण BE Electronics and Telecommunications, २००२ साली Maharashtra Institute of Technology यहा कालेज मधून graduate ज़्हालो. नोकरी गेले सादे चार वर्ष करीत अहे, साध्य UGS नावाच्या अमेरिकन कंपनी च्या पुन्यत्ल्या हिंजेवादी मधल्या ओफ्फिससत कमला अहे. स्वाभाव मंमिलावू, हसरा, बोलाका, पटकन मिसल्नारा. अवडी निवडी: Music व वाचन, टेबल टेनिस व badminton खेलायला अवदते, सहलीं वार जाने, वेग्वेगले पधार्ता खाणे इत्यादी. वधु कदुन अपेक्षा: प्रेमल, सुशिक्षीत, मंमिलाऊ, फाइनेंस literate, सम्जुत्त्दार व moderate फामिली values.

एकाचे दोन व्हा असा संकेत मिलाल्या नंतर आई वादिलान्नी शोध मोहीम चालू केली. साथ साथ यहा सौंस्थे बद्दल मे ना कढ़ी ऐक्ले ना वाचले होते. एकादच कधीतरी बबांनी रविवार सकाल ची पुरवणी हातात दिली व म्हानाले कि ‘click hona’ अस काही नस्त हे त्या अग्रलेखात अहे, ते कृपया वाचा. कुणी तरी अल्पनेला तिचा सुनील साथ साथ ह्या सौंस्थेत कसा भेताला व त्या भेटी पासून ते त्यांच्या लगना पर्यन्ताच्या कलाविधीत घड़्लेली विविध सम्भाशाने मी वाचाली. त्या दोघांच्या द्रुस्टीकोनातुन, ते, ऐकमेकान्ना अनुरुप कसे, हे दर्शावाले गेले होते. वाधुवरसुचक मंडलातून मिलालेल्या अपयाषा नंतर, ह्या सौन्स्थे बद्दल मी थोड़ी अणीक माहिती काढाली. ह्या सौंस्थे चा मी थोडा अभ्यास ही केला. त्या नंतर, मी व माझे दोन स्नेही, आम्ही तीघान्नी मिलून ठरवीले कि इथे एकदा येउन प्रत्यक्ष अनुभव घाव. इथे मूला मुलींना दिला जानारा ‘common platform’ नि आम्हाला प्रवृत्त केले अणि म्हनुन आज मी येथे आपल्या समोर उभा अहे.

येथे माज्ह्या सारखे आनखी ही first timer असतील, त्यांना ‘warm welcome’ वा regulars ला ‘friendly hello’. धन्यवाद”

हया नंतर ताल्यांचा गड्गडाट व उपस्थीत सर्व मुली, माझ्याशी बोलायला, चर्चा करायला, वाद विदाद करायला तत्पर माझ्या अवती भवति फ़ीरु लागल्या। एक म्हणे "तू खूप गोंड्स आहेस" तर दुसरी म्हणे "कीती maturity आहे तुझ्या बोलण्यात। कुणी म्हणे "तू खूप practical अहेस" तर कुणी म्हणे ... आहो काय म्हणे, iSSha गडे aiiyya गडे करुना नुस्त्या लाजाय्च्या .. हे ज़रा जास्ता होतय नाही ....



अस म्हान्ताच माझे डोले खाड करून उघडले .... खोली मधला पंखा नीयामीत पणे बंद केला होता .... पड़दे सारलेले व खीड़्क्या उघड़्लेल्य होत्या ..... घर शांत होत .... मला कलाला, आई मला झोपेतूं जाग कर्न्याच्या तीच्या नीशाफल प्रय्त्नाला कंतालून बंकेत गेली आहे .... सकालची न्याहरी microwave तर चाहा गैस वार ठेवला असेल ....

आता माहाराजन्नी उठून तैयार होंयाची तसदी घ्यावी ... शानीवार्ची काम वात बघत आहेत .... लक्षात आहेना ... संध्याकाली गावात जायाचे आहे .... कांदा पोहे session आहे ना आज तुझा !!!